Vivo Smartphone : विवोचा धमाका! कायमचे स्वस्त झाले ‘हे’ दोन शक्तिशाली स्मार्टफोन, पहा यादी

Vivo Smartphone

Vivo Smartphone : देशातील सर्वात लोकप्रिय स्मार्टफोन निर्माता कंपनीने आपल्या ग्राहकांना मोठं गिफ्ट दिले आहे. ज्यामुळे ग्राहकांना आता हजारो रुपयांचा फायदा होणार आहे. कंपनीने आपल्या दोन शक्तिशाली स्मार्टफोनच्या किमती खूप कमी केल्या आहेत. कंपनीने काही दिवसांपूर्वी Vivo Y100 आणि Vivo Y100A हे दोन स्मार्टफोन्स लाँच केले होते. जे आता तुम्ही स्वस्तात खरेदी करू शकता. विवोचे … Read more