Volvo XC40 Recharge : व्हॉल्वो ने केला विक्रम ! पाच महिन्यात झाले असे काही..
लक्झरी कार उत्पादक Volvo Cars ने गेल्या पाच महिन्यांत भारतात आपले पहिले इलेक्ट्रिक वाहन XC40 Recharge ची 200 युनिट्स विकली आहेत. स्वीडिश कार निर्मात्याने गेल्या वर्षी जुलैमध्ये भारतात XC40 रिचार्ज इलेक्ट्रिक SUV लाँच केली होती. त्याची एक्स-शोरूम किंमत 56.90 लाख रुपये आहे. मात्र, गेल्या वर्षी नोव्हेंबरमध्ये इलेक्ट्रिक वाहनांची डिलिव्हरी सुरू झाली. व्होल्वो XC40 रिचार्ज ही … Read more