……तर मतदान कार्डधारकांना तुरुंगात जावे लागू शकते ! काय सांगतो निवडणूक आयोगाचा नियम?
Voter ID Card : महाराष्ट्रात विधानसभा निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर राजकीय वातावरण ढवळून निघाले होते. पण काल प्रचाराचा झंझावात थांबलाय. आता राजकीय नेत्यांसहित सर्वसामान्य जनतेचे लक्ष लागले आहे ते मतदानाकडे. येत्या 20 तारखेला विधानसभा निवडणुकीसाठी मतदानाची प्रक्रिया पूर्ण होईल अन त्यानंतर मग 23 तारखेला मतमोजणी पूर्ण होणार आहे. खरंतर, मतदान करणे हा प्रत्येक भारतीयाचा अधिकार आहे. मतदान … Read more