Voter Id Card: ‘या’ सोप्या पद्धतीने घरबसल्या बनवा मतदार ओळखपत्र ; जाणून घ्या संपूर्ण प्रक्रिया
Voter Id Card: भारत हा जगातील सर्वात मोठा लोकशाही असणारा देश आहे. दर पाच वर्षांनी देशातील 18 पेक्षा जास्त वय असलेले नागरिक देशाचा कारभार चालवण्यासाठी सरकारची निवड करतात. ही निवड करताना सर्वात महत्वाचे कागदपत्र म्हणजे मतदार ओळखपत्र ( Voter Id Card) होय. हे पण वाचा :- November 1 Rules : 1 नोव्हेंबरपासून होणार ‘हे’ मोठे … Read more