भारत-पाक तणाव वाढताच राज्य सरकार अलर्ट मोडवर! अधिकाऱ्यांच्या सुट्ट्या रद्द तर राज्यात युद्धसज्जतेची मोठी तयारी सुरू

भारत-पाकिस्तान युद्धाची शक्यता गडद होत असताना राज्य सरकारने कठोर पावले उचलण्यास सुरुवात केली आहे. मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या अध्यक्षतेखाली शुक्रवारी ‘वर्षा’ निवासस्थानी झालेल्या उच्चस्तरीय बैठकीत आरोग्य, आपत्ती व्यवस्थापनासह सर्व महत्त्वाच्या विभागांतील वरिष्ठ अधिकाऱ्यांच्या सुट्या रद्द करण्याचा निर्णय घेण्यात आला. या बैठकीत राज्यातील सुरक्षा आणि सज्जतेचा सखोल आढावा घेण्यात आला असून, प्रत्येक जिल्ह्यात ‘वॉर रूम’ स्थापन … Read more

1971 साली जे घडलं तेच 7 मे रोजी होणार ! भारत पाकिस्तान युद्धाची शक्यता वाढली…

भारत आणि पाकिस्तान यांच्यातील तणाव पहलगाम दहशतवादी हल्ल्यानंतर (२२ एप्रिल २०२५) अभूतपूर्व पातळीवर पोहोचला आहे, ज्यामध्ये २६ जणांचा बळी गेला होता. या हल्ल्याला भारताने पाकिस्तानपुरस्कृत दहशतवादाचा भाग मानले असून, युद्धजन्य परिस्थितीच्या शक्यतेने देशभरात सतर्कता वाढवली आहे. या पार्श्वभूमीवर, केंद्रीय गृहमंत्रालयाने ७ मे २०२५ रोजी देशभरात व्यापक मॉक ड्रिल आणि ब्लॅकआउट सरावाचे आदेश दिले आहेत. युद्धजन्य … Read more