IMD Rain Alert : राज्यातील 9 जिल्ह्यांना अति मुसळधार पावसाचा इशारा; IMD चा अलर्ट जारी

IMD Rain Alert : राज्यात गेल्या काही दिवसांपासून अनेक ठिकाणी मुसळधार पाऊस (Heavy Rain) कोसळत आहे. संततधार आणि मुसळधार पावसामुळे राज्यातील अनेक नद्यांनी धोक्याची पातळी ओलांडली आहे. तसेच नदीकाठच्या गावांना सतर्कतेचा इशारा (Warning alert) देण्यात आला आहे. राज्यातील अनेक धरणे शंभर टक्के भरली आहेत. त्यामुळे पाणी प्रश्न सुटला आहे. तसेच चांगला आणि समाधानकारक पाऊस पडल्यामुळे … Read more

IMD Alert : ‘या’ राज्यांमध्ये मान्सूनचा प्रभाव कायम राहणार, हवामान विभागाकडून रेड-ऑरेंज अलर्ट जारी

IMD Alert : तब्बल 19 राज्यांमध्ये (State) मान्सूनचा प्रभाव कायम राहणार असल्याने 20 ऑगस्टपर्यंत अतिवृष्टीसाठी रेड-ऑरेंज अलर्ट (Red-Orange Alert) जारी करण्यात आला आहे. त्यासाठी 6 चक्रीवादळ यंत्रणा (Hurricane system) सक्रिय झाल्या आहेत. हवामान विभागाकडून या राज्यांना सतर्कतेचा इशारा (Warning alert) दिला आहे. हवामान खात्याने दिलेल्या माहितीनुसार, पुढील 36 तासांत कमी दाबाच्या रूपात उपखंडाच्या पश्चिम वायव्येकडे … Read more

IMD Alert : पावसाची जोरदार बॅटिंग सुरूच! या राज्यांना अतिमुसळधार पावसाचा इशारा

IMD Alert : देशात मान्सूनचा (Monsoon) जोरदार प्रवास सुरु आहे. अनेक भागात मान्सूनच्या दुसऱ्या टप्प्यातील पावसामुळे पूरस्थिती निर्माण झाली आहे. तर काही ठिकाणी अजूनही मुसळधार पावसाच्या (Heavy Rain) सरी सुरूच आहेत. येत्या काही तासांत आणखी मुसळधार पाऊस पडणार असल्याचा अंदाज हवामान खात्याने वर्तवला आहे. देशाच्या पश्चिम भागात मान्सून पुन्हा एकदा दमदार होणार आहे. हवामान संस्थांच्या … Read more