Water Motor : भारीच ..! ‘ही’ पाण्याची मोटर वीज नसतानाही करते काम ; किंमत आहे फक्त ..
Water Motor : देशात हिवाळा जवळपास सुरु झाला आहे. याच बरोबर आता अनके भागात वीजपुरवठा खंडित होण्याची समस्या देखील वाढली आहे. अशा स्थितीत तुम्हाला अनेक अडीअडचणीचा सामना करावा लागतो आणि वीजपुरवठा खंडित झाल्यास इलेक्ट्रिकल उपकरणे वापरण्यात खूप अडचणी निर्माण होते. यामुळे आज आम्ही तुम्हाला सोलर मोटरबद्दल सांगणार आहोत. या मोटरमध्ये अनेक वैशिष्ट्ये आहेत. पण त्याचे सर्वात मोठे … Read more