Optical Illusion : या चित्रातील टरबुजात लपला आहे साप, 99% लोकांना शोधूनही सापडला नाही…
Optical Illusion : सोशल मीडियावर (social media) अनेक प्रकारचे कोडे व्हायरल होतात आणि या कोड्यांनाही खूप पसंती दिली जाते. असाच एक ऑप्टिकल भ्रम लोकांना गोंधळात टाकत आहे आणि लोक योग्य उत्तर शोधण्यात अपयशी ठरत आहेत. या फोटोतून योग्य उत्तर शोधण्यासाठी अनेकांनी (सोशल मीडिया यूजर्स) खूप प्रयत्न केले पण दिलेल्या वेळेत काही लोकांनाच यश मिळू शकले. … Read more