IMD Alert : सावध राहा ! 12 राज्यांमध्ये धो धो पाऊस तर 7 राज्यांमध्ये थंडीची लाट; जाणून घ्या लेटेस्ट अपडेट्स
IMD Alert : मागच्या महिन्यापासून देशातील बहुतेक राज्यात हवामानामध्ये मोठा बदल दिसत आहे. काही राज्यात थंडीची लाट कायम आहे तर काही राज्यात धो धो पाऊस सुरु आहे. आम्ही तुम्हाला सांगतो यातच आता हवामान विभागाकडून 12 राज्यांमध्ये धो धो पाऊस तर 7 राज्यांमध्ये थंडीच्या लाटेची शक्यता वर्तवण्यात आली आहे. तर दुसरीकडे डोंगराळ भागात जेथे जोरदार बर्फवृष्टी … Read more