IMD Rain Alert : नागरिकांनो सतर्क रहा! ‘या’ राज्यांमध्ये मुसळधार पावसासह वादळाचा इशारा, जाणून घ्या IMD अलर्ट
IMD Rain Alert : मान्सून 2023 पूर्वी आता देशातील काही राज्यात हवामानात मोठा बदल दिसून येत आहे. या बदलामुळे देशातील काही राज्यात पुन्हा एकदा अवकाळी पावसाने हजेरी लावली आहे तर काही राज्यात कडक उन्हाळा पाहायला मिळत आहे. तर दुसरीकडे येणाऱ्या काही दिवसासाठी हवामान विभागाने देशाची राजधानी दिल्लीसह पंजाब, हरियाणा, राजस्थानसह मध्य प्रदेशमध्ये मुसळधार पावसाचा ऑरेंज … Read more