महाराष्ट्राला परतीचा पाऊस झोडपून काढणार! ‘या’ जिल्ह्यांमध्ये बरसणार मुसळधार पाऊस, पंजाबरावांचा नवीन हवामान अंदाज पाहिलात का ?
Panjabrao Dakh Havaman Andaj 2024 : ज्येष्ठ हवामान अभ्यासक पंजाबराव डख यांचा एक नवीन हवामान अंदाज समोर आला आहे. पंजाब रावांनी महाराष्ट्राला परतीचा पाऊस झोडपून काढणार असे म्हटले आहे. पंजाब डख यांनी दिलेल्या माहितीनुसार, महाराष्ट्रात आता नऊ ऑक्टोबर पासून पावसाला सुरुवात होणार आहे. नऊ ऑक्टोबर ते 14 ऑक्टोबर दरम्यान राज्यात दररोज भाग बदलत मुसळधार पाऊस … Read more