Weather : देशात उन्हाच्या तापमानाचा विक्रम यंदाच्या मार्च महिन्याने मोडला; पाहा धक्कादायक सरासरी

Weather : यावर्षी दरवर्षीच्या सरासरीपेक्षा जास्त ऊन जाणवले आहे. त्यामुळे हवामान विभागाकडून (Meteorological Departmen) लोकांना याबाबत सावध राहण्याचे आदेश देण्यात आले होते. तसेच मार्च महिन्यात उन्हामध्ये जास्त बाहेर पडू नका, उन्हाची तीव्रता अधिक आहे, असे संदेशही (Message) देण्यात आले आहेत. मार्च २०२२ हा महिना १९०१ पासून देशातील सर्वात उष्ण ठरला आहे. अशी माहिती हवामान खात्याने … Read more

Weather : उन्हाळ्यातही हवामानात होतोय बदल, IMD ने दिला ‘या’ भागांना सावधानतेचा इशारा

नवी दिल्ली : गेल्या काही दिवसात उन्हाची पातळीने सातत्याने वाढत आहे, यामुळे आता उष्णेतेचे वारे वाहत आहेत, मात्र हवामानातील (Weather) होणाऱ्या बदलांमुळे पाऊसाची शक्यता आहे. देशाची राजधानी दिल्लीत (Delhi) दिवसभर ऊन राहिल्याने वाढत्या तापमानामुळे (Temperature) नागरिकांना उष्णतेचा सामना करावा लागत आहे. उत्तर भारतातील काही पर्वतीय भागात बर्फवृष्टीची नोंद झाली, ज्यामुळे तापमानात लक्षणीय घट झाली. भारतीय … Read more

अवकाळी पावसाची शक्यता ! रब्बी हंगामातील पिकं धोक्यात; १६ जिल्ह्यातील शेतकरी पुन्हा संकटात

पुणे : हिवाळा ऋतू (Winter season) सरून आता उन्हाळा चालू झाला आहे. मात्र ऐन उन्हाळ्यात हवामानात (weather) वेगवेगळे बदल होत असून लवकरच १६ जिल्ह्यांमध्ये पाऊस बरसण्याची शक्यता आहे. यामुळे हवामान खात्याने (IMD) आज पुण्यासह (Pune) सातारा, सांगली, कोल्हापूर, रत्नागिरी, सिंधुदुर्ग, सोलापूर, उस्मानाबाद, लातूर, नांदेड, परभणी, बीड, हिंगोली, अहमदनगर, औरंगाबाद आणि जालना या 16 जिल्ह्यांना येलो … Read more

Health Marathi News : ऊन वाढले ! ‘या’ आजारांपासून व्हा सावध ! नाहीतर जीवावर बेतू शकते

Health Marathi News : हवामान (Weather) बदलले की आजारही आपले रूप बदलू लागतात आणि ऋतूच्या (season) बदलाबरोबर पाय पसरतात. असे काही आजार आहेत, जे उन्हाळ्यात (summer) लोकांवर अधिक वेगाने हल्ला करतात. जरी हे आजार सामान्य आहेत, परंतु वेळेवर उपचार (Treatment) न केल्यास ते घातक ठरू शकतात. या आजारांवर घरबसल्या उपचार करणे शक्य असले तरी योग्य … Read more