शेतकऱ्यांसाठी धोक्याची घंटा ! ‘अस’ झालं तर यंदाच्या मान्सून काळात कमी पाऊस पडणार; मान्सून प्रभावित होण्याची शक्यता, पहा काय म्हणताय तज्ञ?

Monsoon Update

Monsoon Update : एप्रिल महिना आता जवळपास संपत चालला आहे. येत्या दोन दिवसात एप्रिल महिना संपणार असून मे महिन्याला सुरुवात होईल. म्हणजेच आता मान्सून मात्र एका महिन्यावर येऊन ठेपला आहे. एक ते सव्वा महिन्यात मान्सूनला सुरुवात होणार आहे. या पार्श्वभूमीवर शेतकऱ्यांनी आता खरीप हंगामाची पूर्वतयारी सुरू केली आहे. मात्र, अशातच हवामान तज्ञांकडून मान्सून 2023 बाबत … Read more