Weavers Service Centre : पदवीधर उमेदवारांसाठी नोकरीची उत्तम संधी; मुंबई विणकर सेवा केंद्र अंतर्गत भरती सुरु…
Weavers Service Centre : विणकर सेवा केंद्र, मुंबई अंतर्गत सध्या विविध पदांवर भरती सुरु असून, यासाठी इच्छुक आणि पात्र उमेदवारांकडून अर्ज मागवले जात आहेत. तरी उमेदवारांनी लवकरात लवकर आपले अर्ज सादर करावेत आणि या भरतीचा लाभ घ्यावा. विणकर सेवा केंद्र, मुंबई अंतर्गत “टेक्सटाईल डिझायनर, क्लस्टर डेव्हलपमेंट एक्झिक्युटिव्ह (CDE)” पदांच्या विविध रिक्त जागा भरण्यासाठी पदांनुसार पात्र … Read more