Aadhaar Card to Voter ID Link: मतदान कार्डला आधार कार्डशी लिंक करण्याचा हा आहे सोपा मार्ग, घरबसल्या ऑनलाइन होणार काम….

Aadhaar Card to Voter ID Link: पॅन आणि आधार लिंक (PAN and Aadhaar link) केल्यानंतर आता मतदार ओळखपत्राची पाळी आहे. मतदान कार्डला आधार कार्डशी लिंक (Linking Voting Card with Aadhaar Card) केले जाईल. यासाठी महाराष्ट्रात 1 ऑगस्टपासून मोहीम सुरू होणार आहे. महाराष्ट्राचे मुख्य निवडणूक आयुक्त श्रीकांत देशपांडे (Shrikant Deshpande) यांनी ही माहिती दिली आहे. मतदारांची … Read more

PM Kisan Yojana: फक्त 5 दिवस बाकी… शेतकऱ्यांसाठी मोठी बातमी, हे काम न केल्यास बसेल मोठा फटका!

PM Kisan Yojana: प्रधानमंत्री किसान सन्मान निधी योजनेसाठी केवायसी करण्याची शेवटची तारीख जवळ येत आहे. शेतकर्‍यांना 2,000 रुपयांचा पुढील हप्ता मिळवायचा असेल, तर त्यांना देय तारखेपूर्वी ई-केवायसी (e-KYC) प्रक्रिया पूर्ण करावी लागेल. हे सर्व शेतकर्‍यांना (farmer) बंधनकारक आहे. जर शेतकऱ्यांनी असे केले नाही तर ते पीएम किसान योजनेच्या पुढील म्हणजे 12 व्या हप्त्यापासून वंचित राहू … Read more

Railway Recruitment 2022 : दहावी पास असणाऱ्यांसाठी रेल्वेत नोकरीची सुवर्णसंधी, रिक्त जागांसाठी मागवले इतके अर्ज

Railway Recruitment 2022 : दहावी पास असणाऱ्यांसाठी भारतीय रेल्वे (Indian Railway) मध्ये नोकरीसाठी सुवर्णसंधी (Golden Chance) आहे. रेल्वेने 1664 रिक्त जागांसाठी अर्ज (Application) मागवले आहेत. यासाठीचं नोटिफिकेशन (Notification) जारी करण्यात आले असून अधिक माहितीसाठी रेल्वेच्या अधिकृत संकेतस्थळाला (Website) भेट द्यावी. RRC Recruitment 2022 : विहित पात्रता अर्ज करण्यासाठी उमेदवाराचे वय 15 ते 24 वर्षे दरम्यान … Read more

Job Vaccency : सरकारी बँकेत नोकरी करायची आहे? आजच ‘या’ वेबसाईटला भेट द्या

Job Vaccency : बँकेत सरकारी नोकरी(Government job in a bank) करू इच्छिणाऱ्या तरुण तरुणींसाठी एक आनंदाची बातमी आहे. आयबीपीएसतर्फे (IBPS Recruitment) वेगवेगळ्या सरकारी राष्ट्रीयकृत बँकांमध्ये (Government nationalized bank) क्लर्क पदाच्या 7000 जागा भरल्या जाणार आहेत. यासाठी ऑनलाइन (Online) माध्यमातून अर्ज मागविण्यात येत आहेत. इच्छुक उमेदवारांना (Candidates) 21 जुलैपर्यंत अर्ज करता येणार आहेत. त्यासाठी उमेदवारांना आयबीपीएसच्या … Read more

SIM card Fraud: तुमच्या आधार कार्डवर किती जणांनी सिम घेतले आहेत, जाणून घ्या एका क्लिकवर…

SIM card Fraud: फसवणूक करून सिमकार्ड (SIM card) काढून घेण्याचे प्रकरण झपाट्याने वाढत आहे. त्यामुळे सिमकार्डचा अनधिकृत वापरही मोठ्या प्रमाणात वाढला आहे. मात्र, तुमच्या नावावरचे सिम कोणी फसवणूक (Fraud) केली आहे हे तुम्ही तपासू शकता. यासंदर्भात दूरसंचार विभागाने (Department of Telecommunications) वेबसाइट जारी केली आहे. ही अतिशय उपयुक्त वेबसाइट आहे. याद्वारे तुमच्या आधारला किती सिम … Read more

Ahemadnagar Jobs : अहमदनगरमध्ये नोकरी करण्याची संधी, वेगवेगळ्या पदांसाठी होणार भरती; अधिक माहिती सविस्तर खाली वाचा

अहमदनगर : अहमदनगर (Ahmednagar) मधील आर्मी पब्लिक स्कूलमध्ये (Army Public School) विविध पदांसाठी भरती होणार असून उमेदवारांनी ही नोकरी (Job) मिळवायची असेल तर सविस्तर माहिती वाचून त्या पद्धतीने अर्ज करू शकता. यासाठी तुम्ही अर्ज ऑनलाईन (Online) आणि ऑफलाईन (Offline) दोन्ही पद्धतीने पाठवू शकता. ऑनलाईनसाठीचा इमेल आणि ऑफलाईनसाठीचा अर्ज पाठवायचा पत्ता तुम्ही खाली पाहू शकता. अर्ज … Read more

Government jobs 2022: हिंदुस्थान शिपयार्डमध्ये नोकरी करण्याची सुवर्ण संधी, मिळणार १ लाखांपर्यंत पगार

Government jobs 2022: संरक्षण मंत्रालयाच्या (Ministry of Defense) अंतर्गत येणाऱ्या हिंदुस्तान शिपयार्ड लिमिटेडने (Hindustan Shipyard Limited) प्रकल्प अधिकारी अधिकाऱ्यासह अनेक पदांची भरती केली आहे. या भरतीसाठी अर्ज करण्याची अंतिम तारखेबाबत अजून स्पष्टता नाही. मात्र या भरतीसाठी तुम्ही ऑनलाइन (Online) अर्ज हिंदुस्तान शिपयार्ड लिमिटेडच्या https://www.hslvizag.in/ या वेबसाइटला (Website) भेट देऊ शकता. हिंदुस्तान शिपयार्ड लिमिटेडमध्ये निश्चित मुदतीसाठी … Read more