WhatsApp : बाबो.. WhatsApp ची मोठी कारवाई; 19 लाख अकाउंट बंद; करत होते ‘हे’ काम ; जाणून घ्या नेमकं प्रकरण
WhatsApp: इन्स्टंट मेसेजिंग प्लॅटफॉर्म व्हॉट्सअॅपने (WhatsApp) महिन्यात 19 लाखांहून अधिक भारतीय खात्यांवर बंदी (Accounts banned) घातली आहे. अॅप दर महिन्याला नवीन आयटी नियमांनुसार अहवाल जारी करून याबद्दल माहिती देते. मे महिन्याच्या अहवालात अॅपने म्हटले आहे की त्यांनी त्यांच्या प्लॅटफॉर्मवर 19 लाखांहून अधिक भारतीय खाती बंद केली आहेत. व्यासपीठाच्या मार्गदर्शक तत्त्वांचे उल्लंघन केल्यामुळे या खात्यांवर बंदी … Read more