Wheat Farming: आलं रे गव्हाचं नवीन वाण आलं…! गव्हाच्या दोन नवीन जाती झाल्या विकसित, शेतकऱ्यांचा होणार लाखोंचा फायदा, वाचा सविस्तर
Krushi News Marathi: मित्रांनो भारतात (India) गेल्या अनेक दशकांपासून मोठ्या प्रमाणात गव्हाची शेती (Wheat Cultivation) केली जात आहे. जगातील एकूण गहू उत्पादनात (Wheat Production) भारताचा मोठा सिंहाचा वाटा आहे. मात्र असे असले तरी यंदा कडक उन्हामुळे गव्हाच्या उत्पादनात घट झाली असल्याचा दावा केला जातं आहे. या वर्षी कडक उन्हामुळे गहू उत्पादक शेतकऱ्यांचे (Wheat Grower Farmer) … Read more