Diwali 2022 : यावर्षी दिवाळी कधी? जाणून घ्या दिवाळीचा शुभ काळ
Diwali 2022 : हिंदू धर्मात दिवाळीला (Diwali) एक विशेष महत्त्व आहे. नुकताच गणेशोत्सव (Ganeshotsav) मोठ्या जल्लोषात साजरा करण्यात आला. येत्या काही दिवसातच नवरात्रीला (Navratri) सुरुवात होत आहे. नवरात्र पूर्णत्वास जात नाही तोच यावर्षी दिवाळी कधी आहे? (When is Diwali this year) असा प्रश्न सगळ्यांना पडला आहे. अनेकांनी तर अनेकांनी पंचांग हाती घेतले आहे.जाणून घेऊया यावर्षी … Read more