Posted inताज्या बातम्या

Lakshmi Pujan : ह्या दिवाळीत लक्ष्मीची पूजा करताना लक्षात ठेवा ‘या’ गोष्टी, भासणार नाही पैशाची कमतरता

Lakshmi Pujan : आश्विन महिन्यातील अमावस्येला देवी लक्ष्मीची पूजा (Worship of Lakshmi), आकर्षक सजावट करुन फराळाचा नैवेद्य दाखवून लक्ष्मीपूजन (Lakshmipujan) साजरे केले जाते. व्यापारीवर्गात लक्ष्मीपूजनाला (Lakshmi Pujan 2022) विशेष महत्त्व आहे. लक्ष्मीची पूजा करताना या गोष्टी लक्षात ठेवा दिवाळीत महालक्ष्मीची पूजा करताना (Lakshmi Pujan in 2022) चोघडिया मुहूर्ताची विशेष काळजी घ्या. असे मानले जाते की […]