पांढऱ्या टरबूज लागवडीचा यशस्वी प्रयोग; 70 दिवसांत अर्ध्या एकरात झाली दीड लाखांची कमाई, कोणत्या जातीची केली लागवड?, पहा….
Farmer Success Story : पारंपारिक पिकांच्या शेतीमध्ये सातत्याने उत्पादन खर्चात वाढ होत आहे. कृषी निविष्ठांच्या किमती आकाशाला गवसणी घालत आहेत. सोबतच इंधनाच्या, खतांच्या किंमती, मजुरीचे दर दिवसेंदिवस वाढत आहेत. त्यामुळे आता शेती व्यवसायातुन शेतकऱ्यांना अपेक्षित अशी कमाई नसल्याचे चित्र आहे. परिणामी आता शेतकऱ्यांनी पारंपारिक पिकांमध्ये बदल करत नवनवीन पिकांची शेती सुरू केली आहे. असाच एक … Read more