WhatsApp Feature : अनेकांना मिळणार दिलासा ; व्हॉट्सअॅपने आणले ‘हे’ दमदार फीचर, आता ..
WhatsApp Feature : व्हॉट्सअॅप यूजर्ससाठी (WhatsApp users) एक चांगली बातमी आहे. कंपनीने अखेर ते फीचर आणले आहे, ज्याची लाखो वापरकर्ते खूप दिवसांपासून वाट पाहत होते. नवीन फीचरचे नाव Who can see when I am online असं आहे. व्हॉट्सअॅपच्या या नवीन फीचरमुळे यूजर्स अॅप वापरताना त्यांचे ऑनलाइन स्टेटस (online status) लपवू शकणार आहेत. व्हॉट्सअॅप सेटिंग्जच्या प्रायव्हसी … Read more