दिवसा वडापावच्या गाडीवर काम, रात्री शाळा करत ४७ व्या वर्षी अहिल्यानगरच्या मंगला बोरुडे झाल्या दहावी पास

Ahilyanagar News: अहिल्यानगर- येथील मंगला राजेंद्र बोरुडे यांनी वयाच्या ४७व्या वर्षी दहावीची परीक्षा ५७.२० टक्क्यांसह उत्तीर्ण करून शिक्षणासाठी वयाची कोणतीही मर्यादा नसते, हे सिद्ध केले आहे. वयाच्या पंधराव्या वर्षी विवाहामुळे त्यांचे शिक्षण थांबले होते, आणि दिवसभर वडापावच्या गाडीवर काम करताना अभ्यासासाठी वेळ मिळणे कठीण होते. तरीही, त्यांनी रात्रशाळेत जाऊन ३२ वर्षांनंतर आपले शिक्षण पूर्ण करण्याचा … Read more

अहिल्यानगरमधील ‘या’ ५४ ग्रामपंचायतीचा महिला चालवणार कारभार, तालुक्यातील सरपंचपदाचे महिला आरक्षण जाहीर

Ahilyanagar News: अहिल्यानगर- तालुक्यातील १०५ ग्रामपंचायतींपैकी ५४ गावांचा कारभार आता महिलांच्या हाती येणार आहे. बुऱ्हाणनगर, वाळकी, जेऊर, निंबळक, नवनागापूर, चास, नागरदेवळे, अरणगाव, पोखर्डी यासारख्या प्रमुख ग्रामपंचायतींमध्ये आता महिला सरपंच नेतृत्व सांभाळणार आहेत. गुरुवारी (दि. २४ एप्रिल २०२५) तालुक्यातील सरपंचपदाचे महिला आरक्षण जाहीर करण्यात आले. यामुळे ग्रामीण नेतृत्वात महिलांचा सहभाग वाढणार असून, स्थानिक विकासाला नवी दिशा … Read more

सरकारी योजनेतून ‘या’ महिलांना मिळतील प्रतिमाह 1500 रुपये! वाचा योजनेची ए टू झेड माहिती

Scheme For Women:- केंद्र आणि राज्य सरकारच्या माध्यमातून समाजातील विविध घटकांकरिता अनेक प्रकारच्या योजना राबवल्या जातात. तसेच विविध क्षेत्रांकरिता देखील अनेक योजना केंद्र आणि राज्य सरकारकडून राबवल्या जातात. जर आपण काही सामाजिक घटकांचा विचार केला तर यामध्ये मागासवर्गीय, आदिवासी तसेच लहान बालके व महिलांकरिता देखील अनेक योजना राबवून या घटकांचा विकास कसा होईल या दृष्टिकोनातून … Read more