Women’s Health : सावधान ! हृदयविकाराचा झटका आणि रजोनिवृत्तीची लक्षणे वेळीच समजून घ्या, अन्यथा बेतेल जीवावर…
शरीर ही देवांनी दिलेली अनमोल भेट आहे. यामुळे याची व्यवस्थित काळजी घेणे हे प्रत्येकाचे कर्तव्य आहे. यामुळे तुम्हाला शरीरातील वेगळेपण तसेच त्रासदायक संकेत ओळखता आले पाहिजेत. दरम्यान, हि बातमी खास महिलांसाठी असून शरीरात इस्ट्रोजेन असल्यामुळे महिलांना हृदयविकाराचा झटका आणि हृदयविकारापासून नैसर्गिक संरक्षण मिळते याबद्दल आम्ही सांगणार आहे. शरीरात इस्ट्रोजेन असल्याने महिलांना हृदयविकाराचा झटका आणि हृदयविकारापासून … Read more