World Cancer Day : महिलांनो व्हा सावध! शरीरामध्ये सुरुवातीला दिसतात कर्करोगाची ही लक्षणे, दुर्लक्ष करू नका अन्यथा…

World Cancer Day : धावपळीच्या जीवनात अनेकांना गंभीर आजाराने वेढले आहे. मधुमेह आणि कॅन्सरग्रस्तांची संख्या दिवसेंदिवस अधिक वाढत चालली आहे. चुकीची जीवनशाली आणि चुकीचा आहार या गंभीर आजारांना कारणीभूत ठरत आहेत. कर्करोगाची समस्या स्त्रियांमध्ये अधिक वाढत आहे. स्त्रियांमध्ये सुरुवातीला कर्करोगाची काही लक्षणे दिसतात. त्याकडे जर दुर्लक्ष केले तर जीवालाही धोका होऊ शकतो. त्यामुळे स्त्रियांनी सतत … Read more

World cancer day 2022 : ही 9 लक्षणे असू शकतात पुरुषांमध्ये कर्करोगाची लक्षणे !

World cancer day 2022 These 9 symptoms can be signs of cancer in men

जागतिक कर्करोग दिन 4 फेब्रुवारी रोजी साजरा केला जातो. या गंभीर आजाराबाबत लोकांना जागरुक करणे हा त्यामागचा उद्देश आहे. कर्करोगामुळे जगभरात सर्वाधिक मृत्यू होतात. बहुतेक लोक त्याच्या सुरुवातीच्या लक्षणांकडे दुर्लक्ष करतात, ज्यामुळे रोग अधिक गंभीर बनतो. यासाठी कर्करोगाची लक्षणे ओळखणे आवश्यक आहे.