Net Banking : यूपीआय किंवा नेट बँकिंगद्वारे पेमेंट करताना दुसऱ्याच्या खात्यात पैसे गेलेत? काळजी करू नका, फक्त ‘हे’ काम करा
Net Banking : देशात आजकाल मोठ्या प्रमाणात लोक यूपीआय किंवा नेट बँकिंगद्वारे व्यवहार करत आहेत. अशा वेळी अनेकवेळा हे पेमेंट करताना चुका होतात ज्यामुळे तुमचे पैसे दुसऱ्यांच्या खात्यात जातात. मात्र आता तुम्हाला काळजी करण्याची गरज नाही. कारण ही रक्कम तुम्हाला सहज परत मिळू शकते. चुकीचे ऑनलाइन पेमेंट झाल्यास, लगेच घरी बसलेल्या नंबरवर कॉल करा. त्यानंतर … Read more