Petrol Diesel Prices : पेट्रोल आणि डिझेलच्या दराबाबत नवीन अपडेट, अनेक शहरातील दर बदलले; पहा यादीत तुमचे शहर

Petrol Diesel Prices : आज शुक्रवार रोजी सरकारी तेल कंपन्यांनी पेट्रोल आणि डिझेलच्या किरकोळ किमती जाहीर केल्या आहेत. यामध्ये आज अनेक राज्यांमध्ये तेलाच्या किमतीत बदल झाला आहे. मात्र, चेन्नई, कोलकाता या देशातील चार महानगरांमध्ये आजही तेलाच्या किरकोळ किमतीत कोणताही बदल झालेला नाही. सरकारी तेल कंपन्यांच्या म्हणण्यानुसार, आज बिहारची राजधानी पटनामध्ये पेट्रोल 53 पैशांनी महागले आणि … Read more