Xiaomi 13 Series : लॉन्चपूर्वी लीक झाली Xiaomi 13 सीरिजची किंमत आणि डिझाइन, पहा
Xiaomi 13 Series : दिग्ग्ज टेक कंपनी Xiaomi आता Xiaomi 13 मालिका लॉन्च करण्याच्या तयारीत आहे. भारतीय बाजारपेठेत Xiaomi च्या चाहता वर्गाची संख्या खूप मोठी आहे. कंपनी सतत आपल्या चाहत्यांसाठी नवनवीन फीचर्स आणि स्पेसिफिकेशन असणारे स्मार्टफोन लाँच करत असते. अशातच आता कंपनीची लवकरच Xiaomi 13 मालिका लाँच होणार आहे. परंतु, या सीरिजच्या लॉन्चपूर्वी किंमत, डिझाइन … Read more