लाडकी बहिण योजनेच्या लाभार्थ्यांसाठी खुशखबर! उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी तयार केलाय जबरदस्त प्लॅन, आता ही योजना…..
Ladki Bahin Yojana : विधानसभा निवडणुकीचा बिगुल नुकताच वाजला आहे. भारतीय निवडणूक आयोगाने 20 नोव्हेंबरला विधानसभेसाठी मतदान होईल आणि 23 नोव्हेंबरला निवडणुकीचा निकाल लागणार असे जाहीर केले आहे. यामुळे सध्या राज्याच्या राजकारणात राजकीय घडामोडींना वेग आला आहे. महाविकास आघाडी आणि महायुतीच्या नेत्यांमध्ये आरोप प्रत्यारोपांच्या फैऱ्या सुरू आहेत. खरंतर नुकत्याच काही महिन्यांपूर्वी झालेल्या लोकसभा निवडणुकीत महायुतीला … Read more