झेडपी निवडणुकीत मोठा बदल! आगामी होणाऱ्या जिल्हा परिषदेच्या निवडणुकीत जुन्याच ७३ गटांत रंगणार लढत

Ahilyanagar News: अहिल्यानगर- जिल्ह्यातील जिल्हा परिषद आणि पंचायत समितीच्या निवडणुकीला सर्वोच्च न्यायालयाने हिरवा कंदील दाखवल्याने ग्रामीण भागात पुन्हा एकदा राजकीय वारे वाहू लागले आहेत. २०२२ मध्ये नव्या रचनेनुसार वाढवलेल्या १२ गट आणि २४ गणांवर इच्छुकांनी तयारी सुरू केली होती, पण आता जुन्याच ७३ गट आणि १४६ गणांनुसार निवडणुका होण्याचे संकेत आहेत. यामुळे इच्छुकांना आपली रणनीती … Read more

अहमदनगर ब्रेकींग न्युज : जिल्हा परिषदेत प्रशासन व पदाधिकारी विरोधात काही सदस्यांची शाब्दिक खडाजंगी

Zilla Parishad

अहमदनगर Live24 टीम, 26 फेब्रुवारी 2022 : जिल्हा परिषद निवडणुकीचे (Zilla Parishad elections) सर्वांना वेध लागले असताना शुक्रवारी झालेली सर्वसाधारण सभा (General Assembly) खेळीमेळीच्या वातावरणात होईल, अशी अपेक्षा होती. मात्र सभा ऑनलाईन झाली. ऑनलाईन सभेत नेहमीप्रमाणे प्रशासन विरोधात पदाधिकारी असा काही सदस्य असा संघर्ष कायम राहिला. ऑनलाईन सभा झाल्याने अनेक सदस्यांनी नाराजी व्यक्त केली. यावर … Read more