जिल्हा परिषद भरती : विद्यार्थ्यांनी परीक्षा शुल्कापोटी भरलेली २५ कोटी रुपयांची रक्कम कुठे गेली ?
Zilla Parishad Recruitment : राज्य सरकारने २०१९ साली जिल्हा परिषद आरोग्य विभागातील एकूण १८ संवर्गातील १३ हजार ५१४ जागांची भरतीची घोषणा केली होती. संपूर्ण राज्यभरातून ११ लाख २८ हजार १३३ विद्यार्थ्यांनी या परीक्षेसाठी अर्ज केले होते. तर ‘न्यासा’ या कंपनीबरोबर परीक्षा घेण्याबाबत करार केला होता. त्यापोटी तब्बल २५ कोटी रुपयांपेक्षा अधिक शुल्क मिळाले आहे. मात्र … Read more