Astro Tips : बुध करणार राशी परिवर्तन! ‘या’ तीन राशींना होणार मोठा धनलाभ, वाचा सविस्तर
Astro Tips : ज्योतिषशास्त्रानुसार, बुध ग्रह सर्वात लहान आणि सूर्याच्या सर्वात जवळ स्थित असणारा ग्रह आहे. हा ग्रह वाणी आणि तर्कशक्तीचा कारक मानण्यात येतो. जो प्रत्येक ग्रहाप्रमाणेच एका विशिष्ट कालावधीमध्ये राशीमध्ये प्रवेश करत असतो. या प्रक्रियेलाच ज्योतिषशास्त्रामध्ये ग्रह गोचर असे देखील म्हणतात. हे ग्रह वेळोवेळी मार्गी आणि कधी वक्री स्थितीत जात असतात. या ग्रहांच्या स्थितीनुसार … Read more