Redmi Smart TV Offers : पैसे वसूल ऑफर ! अर्ध्यापेक्षा कमी किमतीमध्ये खरेदी करा ‘हा’ भन्नाट स्मार्ट टीव्ही ; अशी करा ऑर्डर

Ahmednagarlive24 office
Published:

Redmi Smart TV Offers : मोबाईलसह स्मार्ट टीव्ही सेंगमेंटमध्ये Xiaomi ने कमी कालावधीमध्ये आपली एक वेगळी ओळख निर्माण केली आहे. आम्ही तुम्हाला सांगतो सध्या Xiaomi ग्राहकांना आकर्षित करण्यासाठी बाजारात एकापेक्षा एक भन्नाट स्मार्ट टीव्ही बाजारात लाँच करत आहे. जे ग्राहक अगदी कमी किमतीमध्ये खरेदी करू शकतात.

तुम्ही देखील Xiaomi चा स्मार्ट टीव्ही खरेदीचा विचार करत असला तर आम्ही तुमच्यासाठी एक खास ऑफर आणली आहे. या ऑफरचा फायदा घेऊन तुम्ही अर्ध्यापेक्षा कमी किमतीमध्ये Xiaomi चा भन्नाट स्मार्ट टीव्ही खरेदी करू शकतात. चला मग जाणून घ्या तुम्ही बंपर डिस्काउंटसह कोणता स्मार्ट टीव्ही खरेदी करू शकतात.

आम्ही तुम्हाला सांगतो Redmi Smart TV 5A (32 inches) तुमच्यासाठी एक चांगला पर्याय ठरू शकतो. या टीव्हीची मूळ किंमत 24,999 रुपये आहे. पण तुम्ही ते फक्त 13,999 रुपयांना खरेदी करू शकता. टीव्हीमध्ये अनेक फीचर्स आहेत जी त्याला जबरदस्त बनवतात. जर आपण याबद्दल बोललो, तर तुम्हाला FHD डिस्प्ले, प्रीमियम मेटल बेझल लेस डिझाइन, Android 11 OS, 24w इमर्सिव स्पीकर आणि डॉल्बी ऑडिओ मिळेल.

तुम्ही तुमच्या लिस्टमध्ये Redmi Smart TV 5A Pro (32 inches) देखील समाविष्ट करू शकता. या स्मार्ट टीव्हीची किंमत 31,998 रुपये आहे. तुम्ही हा टीव्ही फक्त 16,999 रुपयांमध्ये ऑर्डर करू शकता. टीव्हीमध्ये विविड पिक्चर इंजिन, प्रीमियम मेटल बेझल लेस डिझाइन, अँड्रॉइड 11 ओएस आणि 24 डब्ल्यू स्पीकर देखील देण्यात आले आहेत. मात्र, किमतीच्या बाबतीत हा स्मार्ट टीव्ही तुमच्यासाठी सर्वोत्तम पर्यायही ठरू शकतो.

तुम्ही Redmi Smart TV X43 (43 inches) टीव्ही देखील सहज खरेदी करू शकता. त्याची MRP 42,999 रुपये आहे. तुम्ही ते फक्त 26,999 रुपयांना खरेदी करू शकता. Redmi च्या या TV मध्ये IMDb सह 4K HDR, Dolby Vision, Vwood पिक्चर इंजिन, 30W स्पीकर, डॉल्बी ऑडिओ आणि patchWall 4 सारखी फीचर्स मिळतील. तुम्ही एखादा मोठा स्मार्ट टीव्ही शोधत असाल, तर तुम्ही तो तुमच्या यादीत समाविष्ट करू शकता.

खरेदीसाठी इथे क्लीक करा

हे पण वाचा :- Ind Vs Aus Test 2023: भारताला धक्का ! ‘त्या’ प्रकरणात ICC ने घेतला ‘हा’ मोठा निर्णय

महत्वपूर्ण बातम्यांसाठी YouTube चॅनेल Subscribe करा
Subscribe