पुणे :- औरंगाबाद महानगरपालिकेतील एमआयएमचा बडतर्फ नगरसेवक मतीन रशीद सय्यद याने औरंगाबाद मनपातील नगरसेविकेचे अपहरण करून पिस्तुलाचा धाक दाखवत तसेच गुंगीचे औषध देऊन बलात्कार केल्याची घटना उघडकीस आली आहे.
तसेच मतीन सय्यद याचा भाऊ माेहसीन रशीद सय्यद व मेहुणा हामेद सिद्दिकी यांनीही आपला विनयभंग केल्याचे नगरसेविकेने म्हटले आहे.

याबाबत पीडित नगरसेविकेने चाकण पाेलिस ठाण्यात तक्रार दिल्यानंतर आरोपींविरोधात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
मतीन याने आपल्यावर पुणे, शिक्रापूर, औरंगाबादेत वेगवेगळ्या ठिकाणी अत्याचार केल्याचे तक्रारीत म्हटले आहे.
- शेतकऱ्यांसाठी खुशखबर! ‘या’ मार्केटमध्ये सोयाबीनला मिळाला 8,430 रुपये प्रति क्विंटलचा भाव, पिवळं सोन तेजीत
- वाईट काळ पण निघून जाणार….; 28 नोव्हेंबर पासून ‘या’ राशीच्या लोकांना मिळणार जबरदस्त यश !
- RBI चा महाराष्ट्रातील ‘या’ बँकेला मोठा दणका! खातेधारकांना आता खात्यातून फक्त 5 हजार रुपये काढता येणार, वाचा डिटेल्स
- सोलापूरकरांसाठी गुड न्यूज ! जिल्ह्याला मिळणार आणखी एक वंदे भारत ट्रेन, कुर्डूवाडी रेल्वे स्टेशनवर थांबा मंजूर होणार?
- शालेय विद्यार्थ्यांसाठी महत्त्वाची बातमी ! आता 10 वी बोर्ड परीक्षेत ‘या’ विषयाला 25 गुण मिळाले तरी विद्यार्थी पास होणार