अहमदनगर :- ट्रक व मोटारसायकलीची धडक होऊन दोन जण ठार, तर एक जण जखमी झाला. हा अपघात शुक्रवारी सायंकाळी औरंगाबाद रस्त्यावर बारवेसमोर झाला.
मोटारसायकलीवर (एमएच १६, एयु ३६३४) तिघेजण जात असताना त्यांना ट्रकची धडक बसली.

दुचाकीवरील रज्जाक खान बाजूला पडला, तर मागे बसलेले सोहेल अहमद व वाहिदा खातून या दोघांचा जागीच मृत्यू झाला.
मृत व्यक्ती परप्रांतीय असून ते औरंगाबाद रस्त्यावरील कपूर क्रशरजवळ रहात होते. पसार होण्याच्या प्रयत्नांत असलेला ट्रक भिस्तबाग चौकात पकडण्यात आला.
- Tata च्या सर्वाधिक सुरक्षित टॉप 5 गाड्या कोणत्या ? Punch, Nexon सह कोणाचा नंबर लागतोय?
- कमी बजेटमध्ये मिळणार जबरदस्त फिचर्स ; 10 हजार रुपयांपेक्षा कमी किमतीत मिळतात ‘हे’ स्मार्टफोन
- दिवाळीत कमाईची संधी ! ‘हे’ ३ शेअर्स पोर्टफोलिओमध्ये असतील तर पैसाच पैसा
- 365 दिवसात लखपती बनवणार शेअर ! 1 लाखाचे झालेत 43 लाख
- Work From Home : महिलांसाठी संधी, 25 हजाराची मशीन अन महिन्याला होणार 30 हजाराची कमाई