अहमदनगर :- पेट्रोलियम आणि नैसर्गिक गॅस नियामक मंडळाने देशातील एकूण 406 जिल्ह्यांमध्ये पाईपद्वारे नैसर्गिक गॅस पुरवठा करण्यासाठी भौगोलिक क्षेत्रांना परवानगी दिली आहे. नगरसह महाराष्ट्रातील 19 जिल्ह्यांमध्ये अशी परवानगी देण्यात आली आहे.
पेट्रोलियम व नैसर्गिक गॅस मंत्रालयाअंतर्गत कार्यरत पेट्रोलियम आणि नैसर्गिक गॅस नियामक मंडळाने महाराष्ट्रातील 19 जिल्ह्यांसह देशातील एकूण 406 जिल्ह्यांमध्ये भौगोलिक क्षेत्रांना परवानगी दिली आहे.
महाराष्ट्रातील पालघर, ठाणे, रायगड, पुणे, रत्नागिरी, सोलापूर, कोल्हापूर, मुंबई, बृह्नमुंबई, पुणे शहरासह पिंपरी चिंचवड आणि लगतचे हिंजवडी, चाकण, तळेगाव क्षेत्र, अहमदनगर, औरंगाबाद, लातूर , उस्मानाबाद, सांगली, सातारा, सिंधुदुर्ग, धुळे आणि नाशिक या जिल्ह्यांमध्ये पाईपद्वारे नैसर्गिक गॅस पुरवठा करण्यासाठी भौगोलिक क्षेत्रांना परवानगी देण्यात आली आहे.
- Suzuki Access 125 झाली अधिक सुरक्षित; ABSसह नवे फीचर्स, जाणून घ्या किंमत आणि खास वैशिष्ट्ये
- १५० वर्षांनंतर दुर्मिळ शुभ योग! ‘या’ ५ राशींचे नशीब चमकणार; पैसा, करिअर आणि इच्छा पूर्ण होण्याचे संकेत
- मोठा निर्णय! पुण्याहून मुंबईला जाणाऱ्या सर्व बसेस बंद? प्रवाशांमध्ये संभ्रम
- पुणे-मुंबई एक्सप्रेस-वेवर गॅस टँकर अपघात; २० तासांहून अधिक काळ महामार्ग ठप्प, हजारो प्रवासी अडकले
- सोने-चांदीच्या किमतींमध्ये जोरदार उसळी; देशांतर्गत आणि आंतरराष्ट्रीय बाजारात तेजी कायम













