श्रीरामपूर | केंद्राच्या विविध योजना नगरपालिकेत राबवण्यासाठी पंतप्रधान नरेंद्र मोदी यांना आपण भेटणार असल्याचे नगराध्यक्ष अनुराधा आदिक यांनी सांगितले.
पंतप्रधान आवास योजनेची सर्वात जास्त घरकुले श्रीरामपूरमध्ये सुरु आहेत. नवीन २७५ मंजूर लाभार्थ्यांची यादी नगराध्यक्ष आदिक यांच्या हस्ते प्रसिद्ध करण्यात आली.
याप्रसंगी त्या बोलत होत्या. यावेळी नगरसेवक ताराचंद रणदिवे, प्रकाश ढोकणे, दीपक चव्हाण, कलीम कुरेशी, केतन खोरे, नगरसेविका जयश्री शेळके, मुख्याधिकारी बारेंद्रकुमार गावित, विजय शेळके, कर्पे, असलम शेख आदी उपस्थित होते.
- SBI की HDFC कोणती बँक देते सर्वात स्वस्त गृहकर्ज ! अर्ज करण्याआधी एकदा वाचाच
- HFCL Share Price: 1 आठवड्यात केले मालामाल! 11.48% चा घसघशीत परतावा…‘हा’ स्टॉक आज फोकसमध्ये
- GTLINFRA Share Price: 2 रुपयापेक्षा कमी किमतीचा ‘हा’ शेअर आज करणार मालामाल? बघा ट्रेडिंग पोझिशन
- BPCL Share Price: भारत पेट्रोलियमचा शेअर खरेदी करण्याचा तज्ञांचा सल्ला! 3 वर्षात दिलाय 100.31% परतावा
- RELINFRA Share Price: 5 वर्षात पैशांचा पाऊस! दिला 934.11% रिटर्न… आज BUY करावा का?