पारनेर :- लोकसभा निवडणुकीत सुपे गटात राष्ट्रवादीला आघाडी न मिळाल्यामुळे त्या पक्षाचा विधानसभेचा तथाकथित उमेदवार आकसापोटी माझ्यावर खोटे गुन्हे दाखल करायला भाग पाडत असल्याचा आरोप युवा सेनेचे तालुका अधिकारी नितीन शेळके यांनी पत्रकारांशी बोलताना केला.
सुपे औद्योगिक वसाहतीमध्ये कामाच्या ठेक्यावरून राष्ट्रवादी व शिवसेनेच्या कार्यकर्त्यांमध्ये गेल्या आठ दिवसांपासून संघर्ष सुरू आहे. गेल्या पाच दिवसांत दोन्ही गटांत दोनदा संघर्ष झाला. या पार्श्वभूमीवर शेळके यांनी पत्रकारांशी संवाद साधून आपली भूमिका स्पष्ट केली.

- ……तर महाराष्ट्र राज्य शासकीय सेवेतून निवृत्त झालेल्या सरकारी कर्मचाऱ्यांना पेन्शन मिळणार नाही! शासनाचा नियम काय सांगतो?
- लाडक्या बहिणींसाठी गुड न्यूज ! फडणवीस सरकार लवकरच लाडक्या बहिणींची ‘ही’ मागणी मान्य करणार
- ‘या’ 3 वस्तू घराच्या आजूबाजूला असतील तर सापांना मिळणार आमंत्रण ! ‘या’ गोष्टींचा वास सापांना आकर्षित करतो
- महाराष्ट्रातील ‘हा’ महामार्ग दहापदरी बनवला जाणार ! सरकारचा मेगाप्लॅन पाहून नागरिक झालेत खुश
- महाराष्ट्रातील ‘ही’ वंदे भारत एक्सप्रेस आता आठवड्यातील 6 दिवस चालवली जाणार !