अहमदनगर :- खासदार शरद पवार यांचे नातू आणि कर्जत – जामखेड तालुक्यातून निवडणूक लढवणार असल्याचे नुकतेच जाहीर केलेले रोहित पवार यांनी नुकतीच पिंपळवाडी येथील उमा महेश्वरी राजा प्रकाश यांच्याकडून दीड हेक्टर जमीन खरेदी केली.
रोहित यांचे सासरे मगर परिवार यांची कर्जत तालुक्यामधील पिंपळवाडी येथे २०० एकर शेतजमीन आहे. आता स्वत: पवार यांनीही तेथे जमीन घेतली आहे.

दरम्यान रोहित पवार आता कर्जत-जामखेड मतदारसंघातील रहिवासी झाले आहेत. ‘ते बाहेरील आहेत’, अशी टीका विरोधकांकडून केली जात असल्याने त्यांनी हे पाऊल उचलल्याचे दिसून येते.
- लॉटरीत मिळालेलं म्हाडाचे घर विक्रीबाबत नियम काय आहेत ? वाचा सविस्तर
- मुंबईहुन ‘या’ शहरासाठी चालवली जाणार नवीन एक्सप्रेस ट्रेन !
- मुंबईकरांसाठी खुशखबर ! शहरात सुरू झाली ई – बाईक टॅक्सी सेवा, ‘या’ 3 कंपन्यांना मिळाले तात्पुरते परवाने, भाडे किती असणार?
- यात्रीगण कृपया ध्यान दे….! अहमदनगर रेल्वे स्थानकाचे नाव बदलले, मध्य रेल्वेची अधिसूचना निघाली
- नवीन व्यवसाय सुरू करायचाय ? मग 3 लाख रुपयांमध्ये मोबाईल दुकानाचा व्यवसाय सुरू करा, पहिल्या दिवसापासून होणार कमाई