अहमदनगर – अहमदनगर शहर विधानसभा मतदारसंघातून उपनेते व माजी आमदार अनिल राठोड यांना पक्षप्रमुख उध्दव ठाकरे यांनी पक्षाचा एबी फॉर्म दिल्याची माहिती शहरप्रमुख दिलीप सातपुते यांनी माध्यमांना दिली आहे.

दरम्यान अनिल राठोड हे येत्या दोन दिवसात शिवसेनेकडून उमेदवारी अर्ज दाखल करणार आहे. राठोड यांची लढत राष्ट्रवादीचे विद्यामान आमदार संग्राम जगताप यांच्याशी लढत होणार आहे.

- सोने 35 टक्क्यांनी घसरणार, चांदीची किंमतही कमी होणार ! लक्ष्मीपूजनापर्यंत सोने स्वस्त होणार का ? तज्ञांचा मोठा अंदाज
- एका शेअरवर मिळणार 24 Bonus Share ! ‘या’ कंपनीची मोठी घोषणा
- ‘हा’ 73 रुपयांचा शेअर पुढील बारा महिन्यांमध्ये गुंतवणूकदारांना बनवणार मालामाल!
- शेअर मार्केटमधील गुंतवणूकदारांसाठी Dividend मिळवण्याची शेवटची संधी ! किती लाभांश मिळणार?
- दिवाळीत कोणते शेअर्स खरेदी करायला हवेत ? वाचा सविस्तर