जामखेड : तालूक्यातील खर्डा गावातील बाळू बजरंग पवार यांची पैशाच्या वादातुन तीन ते चार जणांनी निर्घृण हत्या केली.
गावात सध्या तणावाचे वातावरण निर्माण झाले असुन अहमदनगरहुन पोलिस फौजफाटा गावात दाखल केला आहे.

तसेच खर्डा शहर आज बंद करण्यात आले आहे. जोपर्यंत आरोपींना अटक केली जात नाही तोपर्यंतच मृतदेह ताब्यात घेणार नाही, असा पवित्रा मयताच्या नातेवाईकांनी घेतला आहे.
- मोठा निर्णय! पुण्याहून मुंबईला जाणाऱ्या सर्व बसेस बंद? प्रवाशांमध्ये संभ्रम
- पुणे-मुंबई एक्सप्रेस-वेवर गॅस टँकर अपघात; २० तासांहून अधिक काळ महामार्ग ठप्प, हजारो प्रवासी अडकले
- सोने-चांदीच्या किमतींमध्ये जोरदार उसळी; देशांतर्गत आणि आंतरराष्ट्रीय बाजारात तेजी कायम
- अर्थसंकल्पातून सरकारी कर्मचाऱ्यांना मिळालेत 4 मोठे लाभ ! कर्मचाऱ्यांवर कसे परिणाम होणार ?
- सरकारी कर्मचाऱ्यांनो अखेर गुड न्यूज आली ! 2026 मध्ये इतका वाढणार महागाई भत्ता, समोर आली अधिकृत माहिती













