नाशिक : विषारी सापाने चावा घेतल्याने आठ वर्षीय चिमुरडीचा मृत्यू झाला. ही घटना होमपाडा (नाचलोंढी, ता.पेठ) येथे घडली. पहाटेच्या सुमारास बालिका साखर झोपेत असताना तिला सापाने चावा घेतला होता. याप्रकरणी हरसूल पोलीस ठाण्यात मृत्यूची नोंद करण्यात आली आहे.
वैशाली संदीप चौधरी असे मृत बालिकेचे नाव आहे. गुरुवारी (दि. ३१) पहाटेच्या सुमारास वैशाली आपल्या कुटुंबीयांसमवेत झोपलेली असताना ही घटना घडली. अचानक तिच्या डाव्या कानास विषारी सापाने चावा घेतला.

- कुटुंब विभक्त झाल्यानंतर नवीन स्वतंत्र रेशन कार्ड कस बनवायचं ? संपूर्ण प्रोसेस जाणून घ्या
- Home Loan घेणाऱ्यांसाठी कामाची बातमी ! बँक ऑफ बडोदाकडून ५० लाखाचे कर्ज घ्यायचे असल्यास मासिक पगार किती हवा ? वाचा सविस्तर
- कामाची बातमी : राज्य सरकारी अधिकारी आणि कर्मचाऱ्यांना ‘या’ कामासाठी मिळतो डेली 8,700 रुपयांचा भत्ता !
- पुणेकरांसाठी आनंदाची बातमी ! नवीन वर्षाच्या सुरुवातीलाच दोन नव्या महामार्गांची कामे सुरू होणार, ‘या’ कंपनीला मिळाला कॉन्ट्रॅक्ट
- DMart च्या ग्राहकांसाठी आनंदाची बातमी ! मकर संक्रांति निमित्ताने डीमार्टमध्ये ‘या’ वस्तूंवर मिळतोय 80% डिस्काउंट, वाचा सविस्तर













