अहमदनगर ब्रेकिंग : पत्नीशी अनैसर्गिक शारीरिक संबंध करीत अत्याचार करणाऱ्या पतीविरोधात गुन्हा दाखल

अहमदनगर Live24 टीम ,3 जुलै 2020 :  पत्नीशी बळजबरीने अनैसर्गिक शारीरिक संबंध प्रस्थापित करीत अत्याचार करणाऱ्या पतीविरोधात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

ही खळबळजनक घटना पाथर्डी तालुक्‍यातील पिंपळगाव टप्पा भागात उघडकीस आली.

File Photo

माहेरी आलेल्या पत्नीकडे आरोपी निलेश दादू ससाणे हा तेथे येवून मी तुला घेवून जाण्यासाठी आलो आहे, असे म्हणत पत्नीशी लगट करून मला तुझ्याशी आताच्या आत्ता शरीरसंबंध करायचे असे म्हणत

File Photo

अनैसर्गिकरित्या शरीरसंबंध करून बळजबरीने संभोग करुन अत्याचार केला.हा भयंकर प्रकार जावयाने माहेरी सासऱ्याच्याच घरात सकाळी १२ ते १२.३० च्या दस्यान केला.

पिडीत तरुणींच्या फिर्यादीवरून आरोपी नवरा निलेश दादू ससाणे, रा. आखेगाव, ता. शेवगाव, हल्ली रा. सातगाव, खापोली, जि. रायगड याच्याविरुद्ध पाथर्डी पोलिसात भादवि कलम ३७७ प्रमाणे अनैसर्गिक संभोगाचा गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

अहमदनगर Live24 वर तुमच्या बातम्या / माहिती तसेच जाहिरातीसाठी संपर्क करा [email protected]

जॉईन व्हा आमच्या फेसबुक ग्रुपमध्ये
https://www.facebook.com/groups/Ahmednagarlivenews