मुदत संपलेल्या ४५ ग्रामपंचायतींवर प्रशासक म्हणून शासकीय कर्मचारी

अहमदनगर Live24 टीम,1 सप्टेंबर 2020 :- राहुरी तालुक्यातील ३१ ऑगस्टला मुदत संपलेल्या ४५ ग्रामपंचायतीच्या निवडणुका कोरोनाच्या पार्श्वभूमीवर पुढे ढकलण्याचा निर्णय शासनाच्या ग्रामविकास विभागाने घेतल्याने या ग्रामपंचायतींवर प्रशासक नियुक्त करण्यात आले. शासकीय सेवतील कर्मचारी प्रशासकीय सरपंच बनले आहेत.

बाभूळगाव – आर. डी. माने, चेडगाव – आर. एम. पाटील, चिंचाळे – व्ही. आर. मुळे, चिंचविहिरे – व्ही. जे. राऊत, दवणगाव – डी. जी. दळे, गुहा – व्ही. जे. राऊत, गुंजाळे – डी. डी. जाधव, जांभळी – एस. आर. शिंदे, कणगर – एस. एच. राठोड, करजगाव – जी. एन. अनारसे, कात्रड –

ए. एल. गारूडकर, केसापूर – एम. एम. फकीर, खडांबे बुद्रूक – जी. एच. खळेकर, कोळेवाडी – डी. व्ही. परदेशी, कोपरे – ए. एन. हंचे, कुक्कडवेढे -ए. डी. चोभे, लाख – ए. बी. निमसे, पिंपळगाव फुणगी – एम. एम. फकीर, पिंप्री अवघड – ए. बी. काजळे, राहुरी खुर्द –

जी. एच. खळेकर, रामपूर – एन. के. भणगे, संक्रापूर – डी. जी. दळे, सात्रळ – एन. के. भणगे, तांभेरे – एम. के. गावित, तांदूळनेर – सी. व्ही. दातीर, तिळापूर – ए. एन. हंचे, उंबरे – ए. आर.पाटील, वडनेर – एस. एच. राठोड, वळण – के. सी. सोनवणे, वांबोरी – ए. यू. परदेशी, वांजुळपोई – ए. एन. हंचे, वरशिंदे –

डी. व्ही. परदेशी, वरवंडी – आर. डी. माने, वावरथ – एस. आर. शिंदे, बोधेगाव – जी. एन. अनारसे, धानोरे – एन. के. भणगे, गणेगाव – यु. ए. कल्हापूरे, चांदेगाव – ए. बी. निमसे, मल्हारवाडी – एच. यु. शेख. तांदुळवाडी गावातून वाघाचा आखाडा स्वतंत्र ग्रामपंचायत स्थापन झाल्याने या दोन्ही गावांमध्ये मार्चमध्येच प्रशासक नियुक्ती झाली आहे.

आमच्या इतर बातम्या वाचण्यासाठी क्लिक करा: wordpress-1209733-4285786.cloudwaysapps.com | ब्रेकिंग बातम्या मिळवण्यासाठी फॉलो करा : फेसबुक | ट्विटर | इंस्टाग्राम | टेलिग्राम । © Copyright 2020, All Rights Reserved