शेतातील झोपडी पेटविली; अज्ञातांविरुद्ध गुन्हा दाखल

Ahmednagarlive24
Published:

अहमदनगर Live24 टीम, 30 मार्च 2021:-नेवासा तालुक्यात एका शेतातील झोपडीला कोणी अज्ञाताने आग लावल्याची घटना घडली आहे.

दरम्यान याप्रकरणी नेवासा पोलिस ठाण्यात अज्ञात इसमा विरुद्ध गुन्हा नोंदविण्यात आला आहे. याबाबत अधिक माहिती अशी कि, फिर्यादी संगीता शरद गवांदे (वय वारातील शेतीमध्ये फेरफटका मारणेकरीता गेलो असता

तेथे शेतात असलेली झोपडी पुर्णपणे जळुन राख झालेली होती. सदर ठिकाणच्या झोपडी मध्ये स्वंयपाक करणे करीता लागणा-या वस्तु होत्या, त्या पुर्णपणे जळालेल्या होत्या.

तरी सदरची झोपडी ही कोणी अज्ञात इसमाने पेटवुन देवुन अंदाजे दोन हजार रुपयाचे नुकसान केले आहे.

पोलिसांनी गवांदे यांच्या फिर्यादीवरून अज्ञात इसमा विरुध्द नेवासा पोलीस स्टेशनमध्ये दाखल करण्यात आला आहे. पुढील तपास पोना नागरगोजे हे करीत आहे.

  • ब्रेकींग बातम्यांसाठी आमचे टेलिग्राम चॅनेल जॉइन करा http://bit.ly/3qvXmDb
  • अहमदनगर Live24 च्या ब्रेकिंग बातम्या मिळवण्यासाठी फॉलो करा : फेसबुक | ट्विटर|
महत्वपूर्ण बातम्यांसाठी YouTube चॅनेल Subscribe करा
Subscribe