अहमदनगर Live24 टीम, 17 जून 2021 :- अहमदनगर जिल्ह्यातील कोरोना रुग्ण संख्या आज थोड्या प्रमाणात वाढली आहे.
जिल्ह्यात गेल्या काही दिवसांत दररोज पाचशे पेक्षा कमी रुग्ण आढळत होते त्यात आता वाढ झालीय.

file photo
अहमदनगर जिल्ह्यात गेल्या चोवीस तासांत 679 रुग्ण आढळले आहेत.
जिल्ह्यातील तालुकानिहाय रुग्णसंख्या पुढीलप्रमाणे आहे –
- अहमदनगर जिल्ह्यातील ब्रेकिंग बातम्यांसाठी आम्हाला फॉलो करा
- फेसबुक । ट्विटर । टेलिग्राम । युट्युब। गुगल न्यूज । इंस्टग्राम