गुगलने २०१९ या वर्षात भारतात सर्वाधिक कोणती गोष्ट सर्च झाली याची यादी जाहीर केलीय. आपल्याला हव्या असलेल्या जवळच्या गोष्टी आपण गुगलवर सर्च करतो.आणि हा सर्व डेटा गुगलकडे गोळा होतो वर्षा अखेरीस गुगलने तो प्रसिद्ध केलाय.
अभिमानस्पद गोष्ट म्हाणजे यावर्षी पंतप्रधान नरेंद्र मोदी, विराट कोहली, अमिताभ बच्चन,सनी लीओनी अशा प्रसिद्ध व्यक्तिमत्त्वांचे नाही तर एका वेगळ्याच व्यक्तीचे नाव भारतातून गुगलवर सर्वाधिक सर्च केले गेले आहे.
एअरस्ट्राइकनंतर पाकिस्तानी विमानांनी केलेला हल्ला परतवून लावणारे विंग कमांडर अभिनंदन यांचे नाव भारतातून गुगलवर सर्वाधिक सर्च केले गेले आहे.
सर्वाधिक सर्च झालेल्या व्यक्ती
1)अभिनंदन वर्थमान (Abhinandan Varthaman)
2) लता मंगेशकर (Lata Mangeshkar)
3) युवराज सिंह (Yuvraj Singh)
4) आनंद कुमार (Anand Kumar)
5) विकी कौशल (Vicky Kaushal)
6) रिषभ पंत (Rishabh Pant)
7) राणू मोंडल (Ranu Mondal)
8) तारा सुतारिया (Tara Sutaria)
9) सिद्धार्थ शुक्ला (Siddharth Shukla)
10)कोयना मित्रा (Koena Mitra)