Soybean Bajarbhav : गेल्या काही दिवसांपासून सोयाबीनच्या दरात वाढ होत आहे. जाणकार लोक सांगतात की केंद्र शासनाने सोयाबीनवर असलेले स्टॉक लिमिट काढले असल्याने सोयाबीन दरात वाढ होत आहे. सध्या सोयाबीन 5240 ते पाच हजार 900 रुपये प्रति क्विंटलपर्यंत सरासरी बाजार भावात विक्री होत आहे.
सध्या मिळत असलेला बाजार भाव सोयाबीन उत्पादक शेतकरी बांधवांचे अध्यक्ष प्रमाणे नाही. मात्र लातूर एपीएमसी मध्ये आज सोयाबीनला कमाल 6400 रुपये प्रति क्विंटलचा बाजारभाव मिळाला आहे. यामुळे आगामी काही दिवसात सोयाबीनच्या दरात वाढ होण्याची शक्यता सोयाबीन उत्पादन शेतकरी बांधवांना वाटू लागली आहे.
आम्ही आपल्या शेतकरी वाचक मित्रांसाठी रोजच सोयाबीन बाजारभावाची माहिती घेऊन हजर होत असतो. आज देखील आपण राज्यातील प्रमुख कृषी उत्पन्न बाजार समितीमध्ये सोयाबीनला मिळत असलेल्या बाजारभावा विषयी चर्चा करणार आहोत. चला तर मग जाणून घेऊया आजचे सोयाबीन बाजार भाव.
माजलगाव कृषी उत्पन्न बाजार समिती :- माजलगाव एपीएमसी मध्ये आज सोयाबीनची 2416 क्विंटल आवक झाली. आज झालेल्या लिलावात या एपीएमसीमध्ये सोयाबीनला चार हजार दोनशे रुपये प्रति क्विंटल एवढा किमान बाजारभाव मिळाला असून 5765 रुपये प्रतिक्विंटल एवढा कमाल बाजारभाव मिळाला आहे. तसेच सर्वसाधारण बाजार भाव साडेपाच हजार रुपये प्रतिक्विंटल नमूद करण्यात आला आहे.
राहुरी वांबोरी कृषी उत्पन्न बाजार समिती :- आज अहमदनगर जिल्ह्यातील राहुरी वांबोरी कृषी उत्पन्न बाजार समितीमध्ये सोयाबीनची 38 क्विंटल आवक झाली. आज झालेल्या लिलावात या एपीएमसी मध्ये सोयाबीनला पाच हजार दोनशे रुपये प्रतिक्विंटल एवढा किमान बाजारभाव मिळाला असून 5701 रुपये प्रति क्विंटल एवढा कमाल बाजार मिळाला आहे. तसेच सर्वसाधारण बाजार भाव ५४०० रुपये भरती करून त्यांना मत करण्यात आला आहे.
उदगीर कृषी उत्पन्न बाजार समिती :- या एपीएमसी मध्ये आज सोयाबीनचे 5950 क्विंटल आवक झाली. आज झालेल्या लिलावात या एपीएमसीमध्ये सोयाबीनला 5750 रुपये प्रतिक्विंटल एवढा किमान बाजारभाव मिळाला असून 5801 रुपये प्रति क्विंटल एवढा कमाल बाजारभाव मिळाला आहे. तसेच सर्वसाधारण बाजार भाव 5775 रुपये प्रति क्विंटल नमूद करण्यात आला आहे.
रिसोड कृषी उत्पन्न बाजार समिती :- या एपीएमसीमध्ये आज सोयाबीनची 6100 क्विंटल आवक झाली. आज झालेल्या लिलावात या एपीएमसीमध्ये सोयाबीन 5150 रुपये प्रति क्विंटल एवढा किमान बाजारभाव मिळाला असून 6130 रुपये प्रतिक्विंटल एवढा कमाल बाजारभाव मिळाला आहे. तसेच सर्वसाधारण बाजार भाव 5640 रुपये नमूद करण्यात आला आहे.
राहता कृषी उत्पन्न बाजार समिती :- अहमदनगर जिल्ह्यातील एक महत्त्वाची कृषी बाजारपेठ अर्थातच राहता एपीएमसी मध्ये आज 76 क्विंटल सोयाबीनचे आवक झाली. आज झालेल्या निलावात या एपीएमसी मध्ये सोयाबीनला 4901 रुपये प्रति क्विंटल एवढा किमान बाजारभाव मिळाला असून 5701 रुपये प्रतिक्विंटल एवढा कमाल बाजारभाव मिळाला आहे. तसेच सर्वसाधारण बाजार भाव 5626 रुपये प्रति क्विंटल नमूद करण्यात आला आहे.
कोपरगाव कृषी उत्पन्न बाजार समिती :- कोपरगाव एपीएमसी मध्ये 707 क्विंटल लोकल सोयाबीनचे आवक झाली. आज झालेल्या लीलावात या एपीएमसीमध्ये सोयाबीनला साडेचार हजार रुपये प्रतिक्विंटल एवढा किमान बाजारभाव मिळाला असून 5819 रुपये प्रति क्विंटल एवढा कमाल बाजारभाव मिळाला आहे. तसेच सर्वसाधारण बाजारभाव 5675 रुपये प्रति क्विंटल नमूद करण्यात आला आहे.
लातूर कृषी उत्पन्न बाजार समिती :- लातूर एपीएमसी मध्ये आज 14,214 क्विंटल पिवळ्या सोयाबीनचे आवक झाली. आज झालेल्या लिलावात या एपीएमसी मध्ये सोयाबीनला 5300 रुपये प्रति क्विंटल एवढा किमान बाजार भाव मिळाला असून 6400 प्रतिक्विंटल एवढा कमाल बाजारभाव मिळाला आहे. तसेच सर्वसाधारण बाजार भाव 5900 रुपये प्रति क्विंटल नमूद करण्यात आला आहे.
जालना कृषी उत्पन्न बाजार समिती :- जालना एपीएमसीमध्ये आज 14562 क्विंटल सोयाबीनचे आवक झाली. आज झालेल्या लीलावात या एपीएमसी मध्ये सोयाबीनला 4000 रुपये प्रति क्विंटल एवढा किमान बाजार भाव मिळाला असून 6100 रुपये प्रति क्विंटल एवढा कमाल बाजारभाव मिळाला आहे. तसेच सर्वसाधारण बाजारभाव साडेपाच हजार रुपये प्रति क्विंटल नमूद करण्यात आला आहे.
अकोला कृषी उत्पन्न बाजार समिती :- अकोला एपीएमसीमध्ये आज 5383 क्विंटल पिवळ्या सोयाबीनचे आवक झाली. आज झालेल्या लिलावात या एपीएमसीमध्ये सोयाबीनला 4250 रुपये प्रति क्विंटल एवढा किमान बाजारभाव मिळाला असून 5855 प्रतिक्विंटल एवढा कमाल बाजारभाव मिळाला आहे. सर्वसाधारण बाजार भाव ५४०० रुपये प्रति क्विंटल नमूद करण्यात आला आहे.