iPhone 11 : स्वस्तात आयफोन खरेदी करण्याची सुवर्णसंधी! 43900 रुपयांचा iPhone 11 खरेदी करा फक्त 12000 पेक्षा कमी किमतीत…

Ahmednagarlive24 office
Published:

iPhone 11 : भारतातील आयफोनची मागणी दिवसेंदिवस वाढत आहे. आता लहानांपासून ते वृद्धापर्यंत आयफोनची क्रेझ पाहायला मिळत आहे. पण त्याची किंमत जास्त असल्याने अनेकांना आयफोन खरेदी करणे शक्य होत नाही. पण आता स्वस्तात आयफोन खरेदी करण्याची चांगली संधी आहे.

अनेकांचे आयफोन खरेदी करण्याचे स्वप्न असते. मात्र आयफोनच्या किमती जास्त असल्याने अनेकजण तो खरेदी करण्यासाठी मेहनत करत असतात. पण आता ई-कॉमर्स वेबसाईट वर अनेक ऑफर्स दिल्या जात आहेत. ज्यामध्ये आयफोनवर देखील ऑफर दिली जात आहे.

फ्लिपकार्टवर या ई-कॉमर्स वेबसाईट वर आयफोन 11 खूपच स्वस्त मिळत आहे. जर तुमचेही आयफोन खरेदी करण्याचे स्वप्न असेल तर ते तुम्ही आजच पूर्ण करा. हजारॊ रुपयांची सूट आयफोन 11 वर दिली जात आहे.

किंमत काय आहे आणि ऑफर

आयफोन 11 ची फ्लिपकार्टवर किंमत 43900 रुपये ठेवण्यात आली आहे. पण आयफोन 11 वर फ्लिपकार्टकडून १३ टक्के सूट दिली जात आहे. त्यामुळे हा फोन खूपच स्वस्त मिळत आहे. फ्लिपकार्टकडून १३ टक्के सूट मिळाल्यानंतर या फोनची किंमत 37,999 रुपये होत आहे.

तसेच आयफोन 11 वर एक्सचेंज ऑफर देखील दिली जात आहे. त्यामुळे हा फोन तुम्ही आणखी कमी किमतीमध्ये खरेदी करू शकता.आयफोन 11 वर 27000 रुपयांची एक्सचेंज ऑफर दिली जात आहे.

एक्सचेंज ऑफरचा फायदा घेऊन तुम्ही आणखी स्वस्तात तुम्ही हा फोन खरेदी करू शकता. एक्सचेंज ऑफरसाठी फ्लिपकार्टकडून काही अटी ठेवण्यात आल्या आहेत. जर तुमचा स्मार्टफोन चांगल्या स्थितीत असेल तरच तुम्हाला एक्सचेंज ऑफरचा लाभ दिला जाईल.

जर तुम्ही पूर्णपणे एक्सचेंज ऑफरचा लाभ घेऊ शकला तर तुम्हाला हा स्मार्टफोन फक्त 10,999 रुपयांमध्ये मिळेल. त्यामुळे तुमच्या हजारो रुपयांची बचत होईल. तसेच आयफोन खरेदी करण्याचे देखील स्वप्न पूर्ण होईल.

तुम्ही EMI वर देखील खरेदी करू शकता

जर तुमचे बजेट कमी असेल तर तुम्ही EMI वर देखील खरेदी करू शकता. जर तुम्ही हा फोन EMI वर खरेदी केला तर तुम्हाला दरमहा 1299 रुपये हफ्ता भरावा लागेल. या फोनवर बँकेकडून कोणतीही ऑफर देण्यात आलेली नाही.

महत्वपूर्ण बातम्यांसाठी YouTube चॅनेल Subscribe करा
Subscribe