ICICI Mutual Fund : आणि ICICI प्रुडेन्शियल म्युच्युअल फंड ही भारतातील दुसरी सर्वात मोठी मालमत्ता व्यवस्थापन करणारी कंपनी आहे. आयसीआयसीआय म्युच्युअल फंडामध्ये अनेक योजना आहेत. ज्या चांगला परतावा देतात. म्हणनूच गुंतवणूकदार येथे गुंतवणूक करण्यास पसंती देतात. आजच्या या लेखात आपण अशाच 10 योजनांबद्दल जाणून घेणार आहोत ज्यांनी गेल्या 3 वर्षात चांगला परतावा दिला आहे. चला अशा अद्भुत योजनांबद्दल जाणून घेऊया-
ICICI Top 10 Mutual Fund Scheam

ICICI प्रुडेन्शियल कमोडिटीज म्युच्युअल फंड योजना गेल्या 3 वर्षांपासून दरवर्षी सरासरी 49.55% परतावा देत आहे. येथे गेल्या 3 वर्षात 1 लाख रुपयांवर 4.29 लाख रुपये मिळाले आहेत.
ICICI प्रुडेन्शियल स्मॉल कॅप म्युच्युअल फंड योजना गेल्या 3 वर्षांपासून दरवर्षी सरासरी 45.02 टक्के परतावा देत आहे. गेल्या 3 वर्षांत येथे 1 लाख रुपयांच्या गुंतवणुकीवर 3.77 लाख रुपये मिळाले आहेत.
ICICI प्रुडेन्शियल इन्फ्रास्ट्रक्चर म्युच्युअल फंड योजना गेल्या 3 वर्षांपासून दरवर्षी सरासरी 41.92% परतावा देत आहे. येथे 3 वर्षात 1 लाख रुपयांवर 3.44 लाख रुपये मिळाले आहेत.
ICICI प्रुडेन्शियल टेक्नॉलॉजी म्युच्युअल फंड योजना गेल्या 3 वर्षांपासून दरवर्षी सरासरी 36.33% परतावा देत आहे. गेल्या 3 वर्षात 1 लाख रुपयांवर 2.93 लाख रुपये मिळाले आहेत.
ICICI प्रुडेंशियल भारत 22 FOF म्युच्युअल फंड योजना गेल्या 3 वर्षांपासून दरवर्षी सरासरी 35.93% परतावा देत आहे. गेल्या 3 वर्षात येथे 1 लाख रुपयांवर 2.89 लाख रुपये मिळाले आहेत.
ICICI प्रुडेन्शियल इंडिया अपॉर्च्युनिटीज म्युच्युअल फंड योजना गेल्या 3 वर्षांपासून दरवर्षी सरासरी 35.63% परतावा देत आहे. गेल्या 3 वर्षात 1 लाख रुपयांवर 2.87 लाख रुपये मिळाले आहेत.
ICICI प्रुडेन्शियल डिव्हिडंड यील्ड म्युच्युअल फंड योजना गेल्या 3 वर्षांपासून दरवर्षी सरासरी 34.73% परतावा देत आहे. यात गेल्या तीन वर्षात 1 लाख रुपयांवर 2.79 लाख रुपये मिळाले आहेत.
ICICI प्रुडेन्शियल मिड कॅप म्युच्युअल फंड योजना गेल्या 3 वर्षांपासून दरवर्षी सरासरी 32.36% परतावा देत आहे. यात गेल्या तीन वर्षात 1 लाखांवर 2.61 मिळाले आहेत.
ICICI प्रुडेंशियल मॅन्युफॅक्चरिंग म्युच्युअल फंड योजना गेल्या 3 वर्षांपासून दरवर्षी सरासरी 32.29% परतावा देत आहे. गेल्या तीन वर्षात 1 लाख गुंतवणुकीवर 2.60 लाख मिळाले आहेत.
ICICI प्रुडेंशियल लार्ज आणि मिड कॅप म्युच्युअल फंड योजना गेल्या 3 वर्षांपासून दरवर्षी सरासरी 31.52% परतावा देत आहे. यात 3 वर्षात 1 लाख रुपयांचे 2.54 लाख रुपये झाले आहेत.