धक्कादायक! ‘त्या’ नर्सचा फोटो व्हायरल

Ahmednagarlive24
Published:

अहमदनगर Live24 ,24 मे 2020 :-करोनाचा संसर्ग झाल्यानंतर विक्रोळीमध्ये राहणाऱ्या एका परिचारिकेचे फोटो आणि तिला संसर्ग झाल्याची माहिती व्हॉटस्अॅपवर व्हायरल करण्यात आली आहे.

त्यामुळे एकच खळबळ उडाली आहे. या घटनेमुळे तिला व घरच्यांना मनस्ताप सहन करावा लागत आहे. या घटनेननंतर उद्विग्न झालेल्या या नर्सने “करोनाच्या वाढत्या

संसर्गामध्ये प्रत्येक रुग्णाला वैद्यकीय सेवा मिळावी म्हणून आम्ही जीव धोक्यात घालतो, स्वतःच्या जिवाचीही, कुटुंबाचीही पर्वा करत नाही पण जेव्हा आम्हाला संसर्ग होतो

तेव्हा काय पद्धतीची वागणूक मिळते, कुटुंबाला किती आधार मिळतो” असा अस्वस्थ करणारा प्रश्न उपस्थित केला आहे. या परिचारिकेचे फोटो, माहिती व संपर्क क्रमांक दिल्यामुळे त्यांच्या कुटुंबीयांना मनस्ताप होत आहे.

यापूर्वीही अनेक रुग्णालयांतील परिचारिकांना या प्रकारचे अनुभव आले आहेत

अहमदनगर Live24 वर तुमच्या बातम्या / माहिती तसेच जाहिरातीसाठी संपर्क करा [email protected] वर 

जॉईन व्हा आमच्या फेसबुक ग्रुपमध्ये
https://www.facebook.com/groups/Ahmednagarlivenews

This Story First Publish on Ahmednagarlive24.com

 

महत्वपूर्ण बातम्यांसाठी YouTube चॅनेल Subscribe करा
Subscribe

Leave a Comment